प्रेम 💗
काय असतं प्रेम ....
पाहिल्याबरोबर क्षणात व्हावं ते असतं प्रेम
नऊ महिने पोटात असतांना
न पाहताही आई जे करते, ते असतं प्रेम
न सांगता ईच्छा पूर्ण करणाऱ्या बाबांचं,असतं प्रेम
घरून बाहेर पडतांना आई येते गं
अशी हाक मारण म्हणजे असतं प्रेम
लहान भावा-बहिणींसाठी
बाहेरून खाऊ घेऊन जाणे, ते असतं प्रेम
टीव्ही च्या रिमोट साठी घरात भांडणे होतात तेही असतं प्रेम
कितीही भांडण झालीत तरी शेवटपर्यंत टिकून राहणं म्हणजे असतं प्रेम
स्वतःही पेक्षा जास्त दुसऱ्यावर विश्वास असणे म्हणजे असतं प्रेम,
जे राधा-कृष्णाचं होतं ते असतं प्रेम
एकत्र न राहूनही मनाचे संवाद ओळखणं असतं प्रेम
जे एका भुकेलेल्या माणसाला एका पोळीशी आणि तहानलेल्या माणसाला पाण्याशी असतं ते असतं प्रेम
एका वाचकाला आपल्या पुस्तकाशी असतं ते असतं प्रेम
कोणाची तासनतास वाट पाहत बसणं हेही असतं प्रेम
शेवटी प्रेम म्हणजे काय हो डोळ्यासमोर दिसलं कि चेहऱ्यावरची smile असतं प्रेम
बोलायचं असून सुद्धा ओठांवर न आलेले/अपुरे पडलेले शब्द म्हणजे असतं प्रेम .
प्रत्येक माणसाची प्रेमाची व्याख्या हि वेगळी आहे. प्रेमाला अशी कोणती विशेष व्याख्याच नाही असं म्हंटल तरीही चालेल. कारण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं . ......