प्रेम 💗
काय असतं प्रेम ....
पाहिल्याबरोबर क्षणात व्हावं ते असतं प्रेम
नऊ महिने पोटात असतांना
न पाहताही आई जे करते, ते असतं प्रेम
न सांगता ईच्छा पूर्ण करणाऱ्या बाबांचं,असतं प्रेम
घरून बाहेर पडतांना आई येते गं
अशी हाक मारण म्हणजे असतं प्रेम
लहान भावा-बहिणींसाठी
बाहेरून खाऊ घेऊन जाणे, ते असतं प्रेम
टीव्ही च्या रिमोट साठी घरात भांडणे होतात तेही असतं प्रेम
कितीही भांडण झालीत तरी शेवटपर्यंत टिकून राहणं म्हणजे असतं प्रेम
स्वतःही पेक्षा जास्त दुसऱ्यावर विश्वास असणे म्हणजे असतं प्रेम,
जे राधा-कृष्णाचं होतं ते असतं प्रेम
एकत्र न राहूनही मनाचे संवाद ओळखणं असतं प्रेम
जे एका भुकेलेल्या माणसाला एका पोळीशी आणि तहानलेल्या माणसाला पाण्याशी असतं ते असतं प्रेम
एका वाचकाला आपल्या पुस्तकाशी असतं ते असतं प्रेम
कोणाची तासनतास वाट पाहत बसणं हेही असतं प्रेम
शेवटी प्रेम म्हणजे काय हो डोळ्यासमोर दिसलं कि चेहऱ्यावरची smile असतं प्रेम
बोलायचं असून सुद्धा ओठांवर न आलेले/अपुरे पडलेले शब्द म्हणजे असतं प्रेम .
प्रत्येक माणसाची प्रेमाची व्याख्या हि वेगळी आहे. प्रेमाला अशी कोणती विशेष व्याख्याच नाही असं म्हंटल तरीही चालेल. कारण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं . ......

👌👌👌Sahi
ReplyDeleteThanks ☺
Delete👌👌💓
ReplyDeleteTy
Deleteबोलायचं असून सुद्धा ओठांवर न आलेले/अपुरे पडलेले शब्द म्हणजे असतं प्रेम.👏👏👏✍️
ReplyDelete☺
Delete👍👍👍
ReplyDeleteWaah!!👍👍👏👏👏👏
ReplyDeleteनजरेतून कळावं,निर्व्याज द्यावं आणि त्यागाने मिळवाव ते असत प्रेम, nice blog#namita
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteAwesome..👌👌👌
ReplyDeleteइतक्या प्रेमाने, प्रेमबद्दलच लिहिणे म्हणजे असत प्रेम 💟 खूप छान लिहिलं अगदी प्रेमाने😍😘
ReplyDeleteKhrch khup chan ��✌✌��
ReplyDeleteVery nice����
ReplyDelete👍👍👍👍👍
ReplyDeleteBest..!!👍👍👏
ReplyDeleteKhup chaan
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम लिहला नमिता मॅडम।
ReplyDelete💗
ReplyDeleteKhup Chan Lily😍😍😍
ReplyDeletePremacha apurya paribhasha tyatlich hi ek 😇
ReplyDeleteKhup chhan lihila ahe....
😍😍😍khup chan
ReplyDelete🔥🔥💗
ReplyDeleteMast bee❤️❤️
ReplyDeleteVery nice...❤️❤️
ReplyDeleteMast bee❤️❤️
ReplyDeleteबाहेर गावीवरन घरी परतल्या वर आईच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य असत प्रेम��������
ReplyDelete👍👌👌
ReplyDeleteवेळात वेळ काढून आपल्या मित्र-मैत्रिणींना अश्या शब्दरचनेत मंत्रमुग्ध करणं हेंहि एक प्रेम चं असतं...☺
ReplyDeleteसुरेख रचना नमिता...Keep it up
Ur blog is very beautiful. Love is lovely
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteएकत्र न राहूनही मनाचे संवाद ओळखणं असतं प्रेम.....this blog was incredible , keep it namu
ReplyDeleteI like it
ReplyDeleteनिःस्वार्थ मैत्रीत पण एक वेगळाच प्रेम अस्त
ReplyDeleteकुणालाही कुणाशी नकळत होणे ते असते प्रेम🖤
ReplyDelete